चुकुनही करू नका ‘या’ ५ चुका ; नाहीतर बँक तुम्हाला कधीच कर्ज देणार नाही

जेव्हा बँक मध्ये कर्ज घेण्यासाठी अर्ज करता तेव्हा तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो. जर तुमचे एखादे जुने कर्ज असेल आणि त्यामधील काही कर्ज हप्ते वेळेवर फेडले नसतील किंवा एखादं कर्ज न फेडता सेटलमेंट केले असेल तर त्याचा निगेटिव प्रभाव तुमच्या सिबिल वर पडतो. तुम्ही एखादं कर्ज घेतले आहे आणि त्याचे हप्ते सुरळीत परतफेड करत … Read more