Yashasvi Jaiswal | यशस्वी जयस्वाल
यशस्वी भूपेंद्र कुमार जयस्वाल (जन्म: २८ डिसेंबर २००१) हा भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि कसोटी क्रिकेटमधील आपल्या पहिल्या डावात शतक झळकावले. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. डावखुरा सलामीवीर असलेल्या जयस्वालने 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध च्या … Read more