Site icon

मेळघाट व्याघ्र प्रकल्प मध्ये भरती लगेच अर्ज करा ! Melghat Tiger Reserve Project Bharti Apply Now!

मेळघाट व्याघ्र प्रकल्प मध्ये भरती (Melghat Tiger Reserve Project Bharti ):

मित्रानो ,

मेळघाट व्याघ्र प्रकल्प मध्ये भरती निघाली आहे तर या विभागा अंतर्गत नोकरभरती साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी  dvcfwlsipna@mabaforest.gov.in  या इमेलवर करायचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव: निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर (कंत्राटी)

एकूण रिक्त पदे: ०१ पद

नोकरीचे  ठिकाण: परतवाडा, ता. अचलपूर, जिल्हा-अमरावती.

वेतन / मानधन: दरमहा रु. ४५,०००/-

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन / ऑनलाईन .

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ ऑक्टोबर २०२४.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Email ID : dvcfwlsipna@mabaforest.gov.in

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता: उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा यांचे कार्यालय टिंबर डेपो, परतवाडा पिन कोड 444 805.

अधिकृत वेबसाईट – www.melghattiger.gov.in

 

Exit mobile version